Gallery 2024-2025
गुरुवार, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी शाळेत सगळीकडे सजावट करून रोषणाई केली होती. शाळेत ताईनी न वाजणारे फटाके वाजवून मुलांबरोबर दिवाळी साजरी केली.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.