Top

NEW ADMISSION FOUNDATION YEAR-1 (Nursery)
2027-2028

The admission forms for Foundation year-1 (Nursery) ICSE section Vile-Parle (East), SSC English Medium Vile Parle (East), Marathi Medium - Vile-Parle (East) will be issued at Vile-Parle school on Thursday, 20th August 2026 & Friday 21st August 2026 from 05:00 p.m. to 08.00 p.m. for the children born between 1st January 2024 & 31st December 2024.

Forms will be issued only on producing Original Birth Certificate & Photocopy of the same.

Rules for admission can change as per directives from the Government.

BVK/RPB/ADM/Nur/02




मराठी माध्यम – पायभूत स्तर १ (नर्सरी) प्रवेश (२०२७ – २०२८)

नवीन प्रवेशासाठीचे प्रवेश अर्ज (फॉर्म्स) गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२६ आणि शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत विलेपार्ले शाळेत देण्यात येतील.

ज्या मुलाची /मुलीची जन्मतारीख १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान असेल त्या मुलांसाठी प्रवेश अर्ज मिळतील.
प्रवेश अर्ज घेताना जन्मदाखल्याची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत दाखविणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश अर्ज दिला जाणार नाही.
प्रवेश अर्जाचे शुल्क रु.५०/- फक्त.
प्रवेशासंबंधी नियमांत बदल करण्याचा अधिकार पूर्णतः चालक विश्वस्त मंडळाकडे राहील.

प्रवेशासंबंधीचे नियम सरकारी आदेशानुसार वेळोवेळी बदलले जाऊ शकतात.

BVK/RPB/ADM/Nur/02



Looking for admission of your kid?

Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.