Gallery 2022-2023
आजी आजोबा दिवस शनिवारी, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी आजी आजोबांनी त्यांच्या नातवंडांचा शाळेतला दिवस अनुभवला.
शनिवारी, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी आजी आजोबांनी त्यांच्या नातवंडांचा शाळेतला दिवस अनुभवला.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.