Gallery 2022-2023
टिळक पुण्यतिथी “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट रोजी साजरी झाली. लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक हे उच्चशिक्षित, उत्तम वक्ते व थोर राजकरणी, सामाजिक कार्यकर्ते होते. ब्रिटिश सरकार विरुध्द त्यांनी लढा पुकारला. अनेक लेख लिहिले. जन जागृती करून लोकांना एकत्र आणले. त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे चालू केली. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच". असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला. मंडाले येथील तुरुंगात त्यांनी “गीतारहस्य" हा ग्रंथ लिहीला. अशा या थोर नेत्याच्या कार्याची माहिती मुलांना देण्यात आली. त्यांच्या फोटोला हार घालून सर्वांनी त्यांना वंदन केले.
“लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट रोजी साजरी झाली. लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक हे उच्चशिक्षित, उत्तम वक्ते व थोर राजकरणी, सामाजिक कार्यकर्ते होते. ब्रिटिश सरकार विरुध्द त्यांनी लढा पुकारला. अनेक लेख लिहिले. जन जागृती करून लोकांना एकत्र आणले. त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे चालू केली. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच". असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला. मंडाले येथील तुरुंगात त्यांनी “गीतारहस्य" हा ग्रंथ लिहीला. अशा या थोर नेत्याच्या कार्याची माहिती मुलांना देण्यात आली. त्यांच्या फोटोला हार घालून सर्वांनी त्यांना वंदन केले.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.