Top

Gallery 2022-2023

Day's Routine

शुक्रवार दि १६ सप्टेंबर रोजी छोट्या शिशुच्या शाळेतील " रोजच्या दिवसाचा दिनक्रम" म्हणजेच कृतीसत्र बघण्यासाठी पालकांना आमंत्रित केले होते.शाळेत मुले आल्यावर पाठ,जीवनव्यवहार, मुक्तव्यवसाय व वर्कशीट कशी सोडवतात ,तसेच गाणी कशी म्हणतात हे पालकांनी बघितले व मुलांबरोबर पालकांनीही कृतीसत्राचा आनंद घेतला. घरी जाताना मुलांना केक देण्यात आला.

 


Looking for admission of your kid?

Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.