The admission forms for Foundation year-1 (Nursery) ICSE section will be issued at Vile-Parle school for the children born between 1st January 2023 & 31st December 2023.
Forms will be issued only on producing Original Birth Certificate & Photocopy of the same.
Rules for admission can change as per directives from the Government.
BVK/RPB/ADM/FY1/02
ज्या मुलाची /मुलीची जन्मतारीख १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान असेल त्या मुलांसाठी नवीन प्रवेशासाठीचे प्रवेश अर्ज (फॉर्म्स) विलेपार्ले शाळेत देण्यात येतील.
प्रवेश अर्ज घेताना जन्मदाखल्याची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत दाखविणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश अर्ज दिला जाणार नाही.
प्रवेशासंबंधी नियमांत बदल करण्याचा अधिकार पूर्णतः चालक विश्वस्त मंडळाकडे राहील.
प्रवेशासंबंधीचे नियम सरकारी आदेशानुसार वेळोवेळी बदलले जाऊ शकतात.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.