Gallery 2025-2026
दसरा म्हणजेच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी शाळेमध्ये मुलांनी सरस्वती देवीला वंदन केले. झेंडूची फुले वाहून देवीची प्रार्थना केली.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.