Ramabai jr school r

School Activities

ANNOUNCEMENT

 
२३.०९.२०१९
saraswatidevi

बालविकास केंद्र
रमाबाई परांजपे बालमंदिर
मराठी माध्यम – नर्सरी प्रवेश (२०२० – २०२१ )

 
  • ज्या मुलाची / मुलीची जन्मतारीख १ ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१७ या दरम्यान असेल, अशा मुलांसाठी नर्सरी जून २०२० – २०२१ च्या नवीन प्रवेशासाठी माहिती पत्रक (फॉर्म्स) मंगळवार दिनांक १-१०-२०१९ रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत देण्यात येतील.
  • माहिती पत्रक घेताना जन्मदाखल्याची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत दाखविणे आवश्यक आहे. त्याशिवाय माहिती पत्रक दिले जाणार नाही.
  • माहिती पत्रक सुवाच्य अक्षरात भरून सोमवार १४-१०-२०१९ रोजी दिलेल्या वेळेतच बालमंदिरात स्वीकारले जाईल. त्या दिवशी आपल्या मुलाला / मुलीला सोबत आणावे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जन्मतारखेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतच माहिती पत्रकास जोडणे आवश्यक आहे. ती परत केली जाणार नाही.
 
आवश्यक कागदपत्रे :-
 
सोमवार १४-१०-२०१९ रोजी माहिती पत्रक देताना पुढील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे. मूळ प्रती (ओरिजिनल डॉक्युमेंट) पडताळणीसाठी आणाव्या.
 
१. मुलाचा / मुलीचा जन्मतारखेचा दाखला.
२. मुलाचा / मुलीचा जातीचा दाखला. (Cast Certificate if applicable).
३. रेशन कार्ड / विजेचे बिल (पत्ता पडताळण्यासाठी).
४. पालकांचे ओळखपत्र (आधारकार्ड किंवा पॅन कार्ड).
५. मुलाचा / मुलीचा नवीन पासपोर्ट साईज फोटो प्रवेश अर्जावर लावण्यासाठी.
 
  • माहिती पत्रकाचे शुल्क रु. ५०/- फक्त.
  • प्रवेशासंबंधी नियमावलित बदल करण्याचा अधिकार पूर्णत: चालक विश्वस्त मंडळाकडे राहील.
  • प्रवेशासंबंधीचे नियम सरकारी आदेशानुसार बदल केले जाऊ शकतात.
 
---------------------------------
 
 

BVK/RPB/ADM/NUR-02

 

 

 

 

Back to Top